रोमकरांस 9:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्या धोंड्याला अडखळले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले. See the chapter |