Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्‍याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय?

See the chapter Copy




रोमकरांस 9:20

Follow us:

Advertisements


Advertisements