रोमकरांस 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. See the chapter |