रोमकरांस 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत त्याला बांधलेली असते, परंतु जर तिचा पती मरण पावला, तर ती ज्या नियमाद्वारे त्याला बांधलेली असते त्यापासून मुक्त होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते; पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते; पण तिचा पती मरण पावला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 पती जिवंत आहे, तोपर्यत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते. पण पती मरण पावल्यावर तिची पतीच्या बंधनातून सुटका होते. See the chapter |