रोमकरांस 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाही ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. See the chapter |