रोमकरांस 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. See the chapter |