रोमकरांस 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते. See the chapter |