रोमकरांस 3:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कारण नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवाचून मनुष्य विश्वासाने देवाबरोबरचे आपले संबंध यथोचित करू शकतो, असे आपण मानतो. See the chapter |