रोमकरांस 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपल्यापैकी प्रत्येकाने शेजार्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. See the chapter |