रोमकरांस 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेच्या आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील. See the chapter |