प्रकटी 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने जाऊन ‘राजासनावर जो बसलेला’ होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो गेला आणि त्याने जो, राजासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. See the chapter |