Online Bible

- Advertisements -




प्रकटी 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्‍या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 म्हणून पश्‍चात्ताप कर, नाहीतर मी तुझ्याकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तलवारीने त्यांच्याशी लढेन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 म्हणून पश्चात्ताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याविरूद्ध लढेन.

See the chapter Copy




प्रकटी 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements