प्रकटी 19:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.” See the chapter |