प्रकटी 17:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ‘तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले’ आणि ‘तिच्या’ जारकर्मरूपी ‘द्राक्षारसाने पृथ्वीवर’ राहणारे ‘मस्त झाले.”’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. See the chapter |