Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत; न्यायनिवाडा करण्याकरिता त्यांनी आपले सिंहासन स्थापिले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे; त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 9:7

Follow us:

Advertisements


Advertisements