Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा; आपण केवळ नाशवंत आहोत याची राष्ट्रांना जाणीव होऊ द्या. सेला

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल; आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. (सेला)

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वरा त्यांना भयभीत कर; राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 9:20

Follow us:

Advertisements


Advertisements