स्तोत्रसंहिता 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे मृतांच्या राज्यात पाठविली जातात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. See the chapter |