Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 7:15

Follow us:

Advertisements


Advertisements