स्तोत्रसंहिता 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? See the chapter |