स्तोत्रसंहिता 50:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझ्या घरचा गोर्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही. See the chapter |