स्तोत्रसंहिता 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही असे परमेश्वर नाहीत, ज्यांना दुष्टाईत आनंद होतो; दुष्टांचे तुम्ही स्वागत करीत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस; दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस. See the chapter |