स्तोत्रसंहिता 49:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे आणि कबरेचा अनुभव त्यांना येऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण त्याच्या जिवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यासाठी की त्यांना सर्वकाळ जगावे, म्हणजे त्यांचे शरीर कुजणार नाही. See the chapter |