Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 49:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे, कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत—

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे, आणि तिची भरपाई करणे कधीच शक्य नाही.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 49:8

Follow us:

Advertisements


Advertisements