Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 46:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 46:1

Follow us:

Advertisements


Advertisements