स्तोत्रसंहिता 41:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस.1 See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील. See the chapter |