स्तोत्रसंहिता 41:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील— ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील— ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर त्याचे रक्षण करील. व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल, आणि तू त्याला त्याच्या वैर्यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही. See the chapter |