स्तोत्रसंहिता 41:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझा वैरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही, ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस. See the chapter |