Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 40:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 विशाल सभेत तुमच्या तारणाच्या कृत्यांची घोषणा करतो; त्याबाबतीत मी माझे ओठ मुळीच आवरून धरीत नाही, याहवेह हे तुम्हाला माहीत आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 40:9

Follow us:

Advertisements


Advertisements