स्तोत्रसंहिता 40:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्यांच्या वार्यासही उभे राहत नाही, ते धन्य होत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्यास उभा राहत नाही, तो धन्य! See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत. See the chapter |