Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 40:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात, ते स्वतःच्या लज्जेमुळे चकित होवोत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्‍यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 40:15

Follow us:

Advertisements


Advertisements