स्तोत्रसंहिता 40:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही, मी तुमचा विश्वासूपणा आणि तुमच्या तारणाच्या मदतीची चर्चा करतो. सर्व मंडळीपासून तुमची प्रीतिपूर्ण दया आणि सत्य ही लपवित नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही; तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले; महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही. See the chapter |