स्तोत्रसंहिता 39:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून मी काही चांगलेही बोललो नाही, अगदी शांत राहिलो. पण माझा त्रास वाढतच गेला; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले. आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या. See the chapter |