स्तोत्रसंहिता 38:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 प्रभू माझी तीव्र इच्छा काय आहे, हे तुम्ही जाणता; माझा प्रत्येक उसासा तुम्ही ऐकता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे; माझे कण्हणे तुझ्यापासून गुप्त नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही. See the chapter |