Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 37:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 दुष्कर्म करणार्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 37:9

Follow us:

Advertisements


Advertisements