स्तोत्रसंहिता 36:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की, त्यांना आपला दोष दिसत नाही व ते आपल्या पापाचा द्वेष करीतच नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, अशा भ्रमात तो राहत असतो. See the chapter |