Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 35:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची तुम्ही धूळधाण करा; त्यांना मागे फिरवा आणि त्यांना लज्जित करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 35:4

Follow us:

Advertisements


Advertisements