स्तोत्रसंहिता 35:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे. माझ्यावर आक्रमण करणारे मला माहीत नसताना एकत्र येऊन, माझी एकसारखी निंदा करतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. See the chapter |