Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 35:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 35:1

Follow us:

Advertisements


Advertisements