Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 34:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 34:8

Follow us:

Advertisements


Advertisements