स्तोत्रसंहिता 34:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही. See the chapter |