स्तोत्रसंहिता 33:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण त्यांनी केवळ शब्द उच्चारला आणि जगाची उत्पत्ती झाली, त्यांच्या आज्ञेने ते स्थिर झाले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले. See the chapter |