स्तोत्रसंहिता 33:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा, कारण त्यांची प्रशंसा करणे सरळ माणसांना शोभादायक आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा; सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा. See the chapter |