स्तोत्रसंहिता 32:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य! See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे. See the chapter |