Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 31:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 माझ्या उतावळेपणात मी म्हटले, “मला तुमच्या दृष्टीपुढून काढून टाकले आहे!” तरीही जेव्हा मी साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारली तेव्हा माझी दयेची विनवणी तुम्ही ऐकली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 31:22

Follow us:

Advertisements


Advertisements