स्तोत्रसंहिता 30:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले. See the chapter |