स्तोत्रसंहिता 29:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराचा ध्वनी वने कंपायमान करतो; परमेश्वर कादेशचे वन कंपित करतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते. See the chapter |