स्तोत्रसंहिता 28:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मनात कपट असून आपल्या शेजार्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते. See the chapter |