Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 26:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते, इथेच तुमचे वैभव वसती करते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 26:8

Follow us:

Advertisements


Advertisements