स्तोत्रसंहिता 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा. See the chapter |