Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 25:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 25:9

Follow us:

Advertisements


Advertisements